वाचन, प्रकाशन आणि ग्रंथालय व्यवस्थापनात AI ची भूमिका
Author(s): 1 Dr. Shriram Shrikrishna Dautkhane, 2 Dr. Hitesh Gopal Brijwasi
Authors Affiliations:
1Librarian, Tribal Education Society’s Arts & Commerce Womens College, (M.S) India.
2Librarian, K.A.K.P Commerce and Science College, Jalgaon, (M.S) India
DOIs:10.2018/SS/202605009     |     Paper ID: SS202605009सारांश: तंत्रज्ञानाच्या या युगात वाचकांना पुस्तक वाचनाचा, प्रकाशनाचा व ग्रंथालय व्यवस्थापनाचा एक वेगळा अनुभव कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘AI’ च्या माध्यमातून मिळत असून वाचनाची आवड असलेल्या व आपल्या कल्पनेतून पुस्तक निर्मिती करणाऱ्या लेखकांना देखील आता ‘AI’ ची मैत्री खूप उपयुक्त ठरणार आहे. आज संपूर्ण जगभरात ‘AI’ चा वापर करून कशा पद्धतीने पुस्तकांशी मैत्री अधिक घट्ट करता येईल व वाचन, प्रकाशन आणि ग्रंथालय व्यवस्थापन क्षेत्रात AI अधिक प्रभावीपणे कसे करता येईल या विषयी आपण जाणून घेणार आहोत. या संशोधन लेखात या बद्दलचा एक चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे.
Dr. Shriram Shrikrishna Dautkhane, Dr. Hitesh Gopal Brijwasi (2026); वाचन, प्रकाशन आणि ग्रंथालय व्यवस्थापनात AI ची भूमिका, Shikshan Sanshodhan : Journal of Arts, Humanities and Social Sciences, ISSN(o): 2581-6241, Volume – 9, Issue – 5, Available on – https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/
१. ब्रिजवासी, हितेश. (२०२६, एप्रिल २४). एआय आणि पुस्तक. जळगांव(आ): दै. लोकशाही, पेज. ४.
२. धर्मापुरीकर, रणजीत. (२०२६, एप्रिल २३) समाज माध्यमे आणि वाचन संस्कृती. मुंबई (आ):दै. महाराष्ट्र टाईम्स.
३. Joshi, M. (2021). Digital Libraries and AI Applications in Knowledge Management. International Journal of Information Studies, 9(1), 12–20.
४. https://www.researchgate.net/publication/385284920
_Application_of_Artificial_Intelligence_AI_In_Libraries_and_Its_Impact_on_Library_Operations_Review
५. https://ijisrt.com/assets/upload/files/IJISRT24DEC1206.Pdf.
![SHIKSHAN SANSHODHAN [ ISSN(O): 2581-6241 ] Peer-Reviewed, Referred, Indexed Research Journal.](https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/wp-content/uploads/SS-TITLE-HEADER.png)