14, September 2026

गणित विषयातील संशोधन प्रबंधांचे उद्धरण विश्लेषण : संशोधन प्रवृत्ती, माहिती स्रोत आणि ग्रंथालय दृष्टीकोन

Author(s): 1.निलेश कुंडलिक वाखरे 2.डॉ. श्याम तुकाराम सांगळे

Authors Affiliations:

1संशोधक विद्यार्थी,  ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर

2ग्रंथपाल आणि संशोधन मार्गदर्शक, आनंदराव ढोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान), कडा

DOIs:10.2018/SS/202609001     |     Paper ID: SS202609001


Abstract
Keywords
Cite this Article/Paper as
References

उद्धरण विश्लेषण (Citation Analysis) हे ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण परिमाणात्मक संशोधन तंत्र मानले जाते. संशोधनामध्ये वापरण्यात आलेल्या माहिती स्रोतांचे स्वरूप, संशोधकांची माहिती वापरण्याची प्रवृत्ती, कोअर नियतकालिके, साहित्याचे कालवैशिष्ट्य आणि संशोधनाचा कल समजून घेण्यासाठी उद्धरण विश्लेषण अत्यंत उपयुक्त ठरते. प्रस्तुत संशोधन लेखामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे सादर झालेल्या गणित विषयातील पीएच.डी. संशोधन प्रबंधांच्या उद्धरणांचे सैद्धांतिक विश्लेषण करण्यात आले आहे. गणित विषयातील संशोधनाचे स्वरूप, उद्धरण विश्लेषणाची संकल्पना, संशोधनातील माहिती स्रोतांचे महत्त्व, संशोधन प्रवाह, उद्धरण विश्लेषणाचे उपयोग आणि ग्रंथालय व्यवस्थापनातील त्याचे स्थान यांचा अभ्यास या लेखात करण्यात आलेला आहे. प्रस्तुत अध्ययन हे सैद्धांतिक स्वरूपाचे असून द्वितीयक माहिती स्रोतांच्या आधारे संशोधन मांडण्यात आले आहे.

उद्धरण विश्लेषण, गणित, पीएच.डी. संशोधन प्रबंध, ग्रंथालय व माहितीशास्त्र

निलेश कुंडलिक वाखरे, डॉ. श्याम तुकाराम सांगळे (2026); गणित विषयातील संशोधन प्रबंधांचे उद्धरण विश्लेषण : संशोधन प्रवृत्ती, माहिती स्रोत आणि ग्रंथालय दृष्टीकोन, Shikshan Sanshodhan : Journal of Arts, Humanities and Social Sciences,      ISSN(o): 2581-6241,  Volume – 9,   Issue –  9,  Available on –   https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/

  1. Broadus, R. N. (1987). Toward a definition of bibliometrics. Scientometrics, 12(5–6), 373–379.
  2. Egghe, L., & Rousseau, R. (1990). Introduction to Informetrics: Quantitative Methods in Library, Documentation and Information Science. Elsevier Science Publishers.
  3. Garfield, E. (1979). Citation Indexing: Its Theory and Application in Science, Technology and Humanities. New York: John Wiley & Sons.
  4. Gupta, B. M. (2005). Citation analysis of doctoral dissertations in mathematics. Annals of Library and Information Studies, 52(2), 56–64.
  5. Hem Chandra, & Joshi, P. (2023). Citation analysis of doctoral thesis in mathematics: A study. Journal of Library and Information Science Research, 11(2), 45–58.
  6. Hood, W. W., & Wilson, C. S. (2001). The literature of bibliometrics, scientometrics, and informetrics. Scientometrics, 52(2), 291–314.
  7. Kirtania, S. (2023). Emerging trends in citation analysis and scholarly communication. Journal of Data Science and Information Studies, 8(1), 15–27.
  8. Özdemir, M., Sipahi, E., & Bahar, H. (2024). Digital information usage patterns in academic research. Journal of Academic Librarianship, 50(1), 102–118.
  9. Patra, S. K. (2006). Bibliometric study of citation analysis. DESIDOC Bulletin of Information Technology, 26(4), 27–34.
  10. Pritchard, A. (1969). Statistical bibliography or bibliometrics? Journal of Documentation, 25(4), 348–349.
  11. Ravichandra Rao, I. K. (1985). Quantitative Methods for Library and Information Science. New Delhi: Wiley Eastern Limited.
  12. Sengupta, I. N. (1992). Bibliometrics, informetrics, scientometrics and librametrics: An overview. Libri, 42(2), 75–98.
  13. Thanuskodi, S. (2010). Citation analysis of doctoral research in mathematics. Library Philosophy and Practice, 1–10.

Download Full Paper

Download PDF No. of Downloads:16 | No. of Views: 35