CORE (COnnecting REpositories) : मुक्त प्रवेश रीपोझीटरी
Author(s): 1 डॉ. हितेश गोपाळ ब्रिजवासी, 2 डॉ. हितेश गोपाळ ब्रिजवासी
Authors Affiliations:
- ग्रंथपाल, के.ए.के.पी संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जळगाव
- ग्रंथपाल, एस.एस.व्ही.पी.एस संस्थेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शिंदखेडा
सारांश : देशांतर्गत विकास आणि उच्च शिक्षणाची गुणवत्ता ही संशोधन कार्यावर अवलंबून असते. संशोधन कोणतेही असो ते पूर्ण करण्यासाठी आवश्यक असते ते म्हणजे पूर्व साहित्याचा आढावा या शिवाय संशोधन ज्या क्षेत्रात करावयाचे आहे त्या क्षेत्रात अगोदर झालेल्या संशोधनाची माहिती होत नाही तसेच ज्या क्षेत्रात संशोधन करावयाचे आहे त्या क्षेत्रात सध्य सुरु असलेल्या इतर घडामोडींची देखील माहिती साहित्य अवलोकनामुळेच होते. म्हणून संशोधन कार्यासाठी साहित्य अवलोकन किंवा पूर्व साहित्याचा आढावा अतिशय महत्वाचा असतो. पूर्वसाहित्याच्या अवलोकनासाठी पुस्तके, नियतकालिके, ई-पुस्तके, डेटाबेस, मुद्रित व अमुद्रित प्रकाशने इत्यादी संसाधने उपयुक्त ठरतात. संशोधकांना पूर्व साहित्याचा आढावा घेण्यासाठी बऱ्याचदा अडचणींचा सामना करावा लागतो. साहित्य शोधण्यासाठी लागणारा वेळ, पैसा, प्रवास आणि संसाधनांची कमतरता अशा अनेक अडचणींचा यांत समावेश होतो. या सर्व बाबी लक्षात घेवून संशोधन कार्यास गती मिळून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या CORE या बिब्लिओग्राफी डेटाबेसची निर्मिती करण्यात आली असून. या शोध निबंधात CORE या बिब्लिओग्राफी डेटाबेसचा विश्श्लेष्ण करण्यात आले आहे.
डॉ. हितेश गोपाळ ब्रिजवासी, डॉ. हितेश गोपाळ ब्रिजवासी (2025); CORE (COnnecting REpositories) : मुक्त प्रवेश रीपोझीटरी, Shikshan Sanshodhan : Journal of Arts, Humanities and Social Sciences, ISSN(o): 2581-6241, Volume – 8, Issue – 5., Pp.49-55. Available on – https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/
संदर्भ :
- https://www.unesco.org/en/open-access2.(access on 2025 May 1st)
- D:planner2008PaperPlanner200 (access on 2025 May 1st)
- https://nap.nationalacademies.org/read/11030/chapter/35(access on 2025 May 1st)
- https://blog.core.ac.uk/category/repositories/
- https://en.wikipedia.org/wiki/Jisc
- https://en.wikipedia.org/wiki/CORE_(research_service)
- https://core.ac.uk/
![SHIKSHAN SANSHODHAN [ ISSN(O): 2581-6241 ] Peer-Reviewed, Referred, Indexed Research Journal.](https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/wp-content/uploads/SS-TITLE-HEADER.png)