30, January 2026

मौलिक वाङ्मयांने नटलेली वामनदादांची अजरामर गाणी!

Author(s): तुषार लिंबाजी खंडारे, प्रा. डॉ. सविता डी. वावगे

Authors Affiliations:

संशोधक विद्यार्थी, श्री. मुक्तानंद महाविद्यालय

संशोधक मार्गदर्शक व प्राध्यापक, मराठी विभाग

DOIs:10.2018/SS/202601010     |     Paper ID: SS202601010


Abstract
Keywords
Cite this Article/Paper as
References
वामनदादा कर्डक प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेबांच्या सत्वशील विचारांची पालखी आपल्या समर्थ खांद्यावर वाहून नेणारा आणि आयुष्य झिजवणारा अस्सल लोककवी गायक ! दलित साहित्यिक कवींना आंबेडकरी ऊर्जा पुरवणारा समर्थ नायक !! त्यांनी आपल्या प्रखर पहाडी वाणीने आणि धारदार गाण्याने आंबेडकरी समाज पेटवला. मरगळलेल्या मनात चैतन्याची ऊर्जा भरत त्याला निद्रीस्त अवस्थेतून उठवला. त्यांच्या धारदार गळ्यातून आशयघन गाण्यांच्या सरी बरसायच्या.

तुषार लिंबाजी खंडारे, प्रा. डॉ. सविता डी. वावगे (2026); मौलिक वाङ्मयांने नटलेली वामनदादांची अजरामर गाणी!, Shikshan Sanshodhan : Journal of Arts, Humanities and Social Sciences,      ISSN(o): 2581-6241,  Volume – 9,   Issue –  1,  Available on –   https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/


Download Full Paper

Download PDF No. of Downloads:7 | No. of Views: 33