Author(s): सुष्मिता बाळासाहेब देवरे , डॉ. स्नेहल संजय मराठे
Authors Affiliations:
संशोधक विद्यार्थी सहयोगी प्राध्यापक-मार्गदर्शक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म.स.गा. महाविद्यालय, संशोधन केंद्र
मालेगाव,नाशिक (महाराष्ट्र ) मालेगाव ,नाशिक (महाराष्ट्र )
DOIs:10.2018/SS/202509002     |     Paper ID: SS202509002
“प्रौढत्त्वी निज शैशवास जपणे | बाणा कवीचा असे |”
कवी केशवसुतांच्या या उक्तीप्रमाणे बालसाहित्य लिहिणारा लेखक आपल्या लेखनामध्ये बालपण जपत असतो.
बालमनाची जाणीव ठेवत असतो.या संशोधन प्रबंधामुळे मुलात मूल होऊन जगण्याचे आपले बालमन पुन्हा अनुभवण्याची मला संधी मिळाली.
“करी मनोरंजन जो मुलांचे,जडेल नाते प्रभूशी तयाचे” या पंक्तीतून बालसाहित्याचे स्वरूप मनोरंजनाशी व बाल्सहित्यकाराचे नाते देवाशी कसे जोडले गेले आहे हे लक्षात येते.
बालसाहित्याचे स्वरूप जाणण्यासाठी आपल्याला बाल्साहित्यकारांनी केलेल्या बालसाहित्याच्या व्याख्या प्रामुख्याने अभ्यासणे आवश्यक आहे.
बालसाहित्याचा पाठ्यपुस्तकात समावेश असला तरी बालसाहित्य हे केवळ अभ्यासासाठी नसून ते अनुभवण्याची गोष्ट आहे, याची जाणीव मुलांना बालसाहित्यातून करून दिली गेली, तर मुले त्या साहित्याचा अधिक आस्वाद घेऊ शकतील हे बालसाहित्याच्या स्वरूपाचा आणि संकल्पनेचा अभ्यास केल्यावर लक्षात येते.
बालसाहित्य, नैतिक शिकवण, जिज्ञासापूर्ती, गुणधर्म.
सुष्मिता बाळासाहेब देवरे , डॉ. स्नेहल संजय मराठे (2025); बालसाहित्य स्वरूप आणि संकल्पना पुनरावलोकन, Shikshan Sanshodhan : Journal of Arts, Humanities and Social Sciences, ISSN(o): 2581-6241, Volume – 8, Issue – 9., Pp. 9-11. Available on – https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/