बदलती मराठी गझल:प्रतिमांच्या अंगाने घेतलेला शोध
Author(s): शांताराम बाजीराव खामकर
Authors Affiliations:
Ph.D Student
New Arts, Commerce and Science College Ahmednagar
DOIs:10.2018/SS/202505015     |     Paper ID: SS202505015सारांश: माधव ज्यूलियन यांची फार्सी वृत्तांच्या आधाराने आकारास आलेली गझल आणि उर्दू गझलेच्या प्रभावात आकारास आलेली सुरेश भट यांची गझल मराठी साहित्य पटलावर येऊन ७० वर्षे होऊन गेली. तेंव्हाचे सामाजिक, सांस्कृतिक , व्यावहारिक संदर्भ आणि आत्ताचे बदललेले संगणक युगातील आणि आंतरजालिय परिवेशातील संदर्भ, भौतिक घडामोडी, आदींमध्ये प्रचंड फरक झालेला आहे. म्हणून व्यक्त होण्याच्या गझल या काव्यविधेमध्ये आशय आणि विषयांचे प्रचंड वैविध्य आलेले आहे. मराठी गझलेमध्ये वाण्ग्मयीन मुल्ये खरेच प्रतिबिंबित होत आहेत का याचा अभ्यास करण्यासाठी गझलेतील बदललेले प्रतिमाविश्व एकदा पडताळून पहाणे आवश्यकच होते. माधव ज्यूलियन आणि सुरेश भट यांच्या प्रेरणेने सुरु झालेली गझल आणि आत्ताच्या गझलेतील तुलनात्मक आशय प्रस्तुत शोधनिबंधात मांडण्यात आलेला आहे.
शांताराम बाजीराव खामकर (2025); बदलती मराठी गझल: प्रतिमांच्या अंगाने घेतलेला शोध, Shikshan Sanshodhan : Journal of Arts, Humanities and Social Sciences, ISSN(o): 2581-6241, Volume – 8, Issue – 5., Pp.82-88. Available on – https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/
१. संपा. कटककर भूषण, कोठीकर उमेश, ‘गझलवर्षा’,पृथ्वीराज प्रकाशन,पुणे, एप्रिल २०१८.
२. सांगोलेकर अविनाश, ‘गझल चिंतन’, सायन पब्लिकेशन्स प्रा. लि. पुणे, प्रथमावृत्ती, मे. २०१७.
३. पंडित राम, ‘मराठी गझल – अर्धशतकाचा प्रवास’, साहित्य अकादमी, नवी दिल्ली, प्रथमावृत्ती, २०१४
४. पंडित राम, ‘गझल संदर्भ’, अभिव्यक्ती प्रकाशन, मुंबई, मे २००९.
५. डबीर सदानंद,’गरुड गझलचे’, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, डिसेंबर २०१०
![SHIKSHAN SANSHODHAN [ ISSN(O): 2581-6241 ] Peer-Reviewed, Referred, Indexed Research Journal.](https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/wp-content/uploads/SS-TITLE-HEADER.png)