30, July 2026

“सुंदर व शुद्ध हस्ताक्षराची परिणामकारकता”

Author(s): श्री संजय गुलाबराव ससाणे

Authors Affiliations:

कलाशिक्षक

श्री कानिफनाथ माध्यमिक विद्यालय , जवखेडे खालसा , ता. पाथर्डी , जि. अहिल्यानगर (महाराष्ट्र)

DOIs:10.2018/SS/202607022     |     Paper ID: SS202607022


Abstract
Keywords
Cite this Article/Paper as
References

सारांश :  हस्ताक्षर हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रभावी प्रतीक मानले जाते. स्वच्छ, सुंदर आणि शुद्ध हस्ताक्षरामुळे इतरांवर चांगले प्रभाव पडण्यास मदत होते. तसेच लेखन हे वाचनात सुलभ होते. शाळेतील शिक्षणात हस्ताक्षर हे केवळ अक्षरांची रचना नसून त्यात प्रामाणिक कौशल्य, शिस्त, एकाग्रता आणि अभिव्यक्ती यांचा महत्त्वाचा भाग असतो.

जे कधीही क्षर पावत नाहीत, नष्ट होत नाहीत ते म्हणजे "अक्षर". आजच्या डिजिटल युगात संगणक, मोबाईल आणि टॅबलेटचा वापर वाढत असला तरी हस्तलिखित, सुंदर अक्षरांचे महत्त्व अजूनही कायम आहे. सुंदर व शुद्ध अक्षर म्हणजे आपल्या सुंदर व्यक्तिमत्त्वाची एक ओळख असते.

सुंदर हस्ताक्षर , शुद्धलेखन , सुलेखन

श्री संजय गुलाबराव ससाणे (2026); सुंदर व शुद्ध हस्ताक्षराची परिणामकारकता, Shikshan Sanshodhan : Journal of Arts, Humanities and Social Sciences,      ISSN(o): 2581-6241,  Volume – 9,   Issue –  7,  Available on –   https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/

१) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे. मराठी विषय अभ्यासक्रम व शिक्षक मार्गदर्शिका (इयत्ता 5 वी ते 8 वी)

२) National Education Policy (NEP) 2020. Ministry of Education, Government of India.

३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन. शालेय शिक्षणासंबंधी शासन निर्णय व परिपत्रके.

४) SCERT/MSCERT, महाराष्ट्र शासन. भाषा अध्यापन मार्गदर्शक सूचना व अध्यापन-अध्ययन साहित्य.


Download Full Paper

Download PDF No. of Downloads:3 | No. of Views: 27