29, July 2026

प्रबोधनाचे माध्यम : आंबेडकरी जलसा आणि प्रेरणा

Author(s): तुषार लिंबाजी खंडारे, प्रा. डॉ. सविता डी. वावगे

Authors Affiliations:

संशोधक विद्यार्थी, श्री. मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर

संशोधक मार्गदर्शक व प्राध्यापक मराठी विभाग श्री. मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर

DOIs:10.2018/SS/202607011     |     Paper ID: SS202607011


Abstract
Keywords
Cite this Article/Paper as
References

सारांश : शाहिरी वाङ्मयात जलसा या प्रकाराचा समावेश होतो. ‘जलसा’ हा शब्द मराठीत गाण्याच्या बैठकीलाच म्हणण्यात येतो. परंतु या शब्दाचा मुळ अर्थ? सभा? मेळावा असा आहे.

      थोडक्यात जलसा हा नृतय-नाटा-संगीतप्रधान असतो. त्यात उत्तान श्रृंगाराला पोषक अशी नटाने केलेली संवादनी असते. त्यातील संवाद खटकेबाज असतात. तमाशात वग असतो तसा वग जलशात नसतो. थोडक्यात जलसा या प्रकारात नृत्याला, नाटाला व संगीताला प्रधानस्थान असते. मराठी जलसा, नवीन शब्द तमाशात असून तो इस्लामी दरबारात किंवा मूळच्या रूपात कायम राहिला कसा. अर्थातच मूळचा ?जलसा? भांड, गोंधळी, महार या गायकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनला आहे.

तुषार लिंबाजी खंडारे, प्रा. डॉ. सविता डी. वावगे (2026); प्रबोधनाचे माध्यम : आंबेडकरी जलसा आणि प्रेरणा, Shikshan Sanshodhan : Journal of Arts, Humanities and Social Sciences,      ISSN(o): 2581-6241,  Volume – 9,   Issue –  7,  Available on –   https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/


Download Full Paper

Download PDF No. of Downloads:2 | No. of Views: 34